This is a Recipe for Lemon Madrasi Pickle, a popular Pickle recipe from the state of Tamil Nadu. I haave also given a version in the Marathi language for the benefit of Maharashtrian readers.
Ingredients
12 Lemon
2” Ginger Piece
8 Green Chilies
100 Grams Red Chili Powder
¼ Teaspoon Asafoetida
1 Teaspoon Cconut Oil
100 Gram Salt
Preparartion
Wash and wipe the Lemons and cut into 8 pieces of each Lemon. Wash and wipe the Green Chilies and Ginger and cut into the half inch pieces. Heat the Coconut Oil slightly and add Asafoetia, Salt and Red Chili Powder and mix it well. Then add the Lemon pieces, Ginger, Green Chilies into the Coconut Oil and mix it well and fill it into the glass jar. Keep the Pickle for 4-5 days aside. After 4-5 days you can use this Pickle.
लिंबाचे मद्रासी लोणचे
साहित्य : १२ लिंबे, २ इंच आले, ८ हिरव्या मिरच्या, १०० ग्राम लाल मिरची पावडर, हिंग, १ टी स्पून खोबरेल तेल, १०० ग्राम मीठ
कृती : प्रथम लिंबे धुवून स्वच्छ कापडाने पुसून घ्या कोरडे करून घ्या. मग प्रत्येक लिंबाचे आठ तुकडे करावे. हिरव्या मिरच्या व आले धुवून स्वच्छ कापडाने पुसून घ्या कोरडे करून घ्या. मग त्याचे १/२ इंचचे तुकडे करून घ्या. एका कढई मध्ये खोबरेल तेल थोडे गरम करून त्यामध्ये हिंग, मीठ, लाल मिरची पावडर घालून मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये लिंबाचे तुकडे, आले व हिरव्या मिरचीचे तुकडे घालून चांगले मिक्स करा. नंतर लोणचे एका कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. ४-५ दिवस लोणचे तसेच ठेवा मग वापरायला काढा.