This is a Recipe for Fresh Green Peas Soup in English and Marathi languages. This soup preparation is slightly different from the earlier recipe published some years back. That recipe can be seen – Here.
The Marathi version called Tajya Hirvya Matar Che Soup is given below the English version.
Preparation Time: 30 Minutes
Serves: 4 Persons
Ingredients
1 ½ Cup Fresh Green Peas
1 Medium size Potato (boil and mashed)
1 Small size Onion (chopped)
1 Tablespoon Garlic (finely chopped)
1 Tablespoon Butter
1 Bay Leaf
3-4 Pepper Corns
Salt as per taste
2-3 Mint Leaves
Preparation
Melt the Butter and add the Bat Leaf, Pepper Corn then add the Onion, Garlic and fry until the Onion turns transparent, add the Green Peas, Salt, 2 cups water, then cook for 2 minutes, and remove from the flame.
Then put the preparation into a blender and add the Mint Leaves, boiled Potato and blend into a fine paste. Then pour in a pan and boil it again and then serve hot.
Before serving garnish with fresh Cream and Pepper Corn (crushed)
ताज्या हिरव्या मटारचे सूप : ताज्या मटारचे सूप हे अतिशय पौस्टिक आहे. ताजे मटार वापरल्याने छान रंग पण येतो. व बनवायला पण अगदी सोपे आहे.
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य : १ १/२ कप हिरवे ताजे मटार, १ छोटा कांदा, १ मध्यम आकाराचा बटाटा (उकडून व किसून), १ टे स्पून लसून (बारीक चिरून), १ टे स्पून बटर, १ तमलपत्र, ३-४ मिरे, मीठ चवीने, २-३ पुदिना पाने
कृती : कढई मध्ये बटर वितळवून घ्या मग त्यामध्ये तमलपत्र, मिरे, कांदा, लसून घालून कांदा पारदर्शक होई परंत परतून घ्या. कांदा परतल्यावर त्यामध्ये हिरवे मटार, मीठ व दोन कप पाणी घालून २ मिनिट शिजवून घ्या. मग कढई मधून काढून थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढा व त्यामध्ये उकडलेला बटाटा, पुदिना पाने घालून चांगले वाटून घ्या. वाटून झाल्यावर परत कढई मध्ये काढा व त्याला चांगली उकळी आणा. नंतर बाऊल मध्ये काढून फ्रेश क्रीम व मिरी पावडरने सजवा. गरम-गरम सर्व्ह करा.