खरबुजाचे ८ प्रकारचे मुख्य फायदे व औषधी गुणधर्म

Muskmelon
खरबूज Muskmelon

8 प्रकारचे मुख्य खरबूजाचे Muskmelon (Cantaloupe) गुणधर्म फायदे benefit व त्याचे जूस कसे बनवायचे.

खरबूज हे फळ चवीस्ट व आकर्षक देसते. त्याचा नारंगी रंग व सुगंध आपल्याला मोहित करतो. खरबूज च्या सेवनाचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत.  उन्हाळ्याच्या Summer सीझनमध्ये आपल्याला हे जास्त प्रमाणात उपलब्ध होते. त्याच्या सेवनाने आपल्या आरोग्याला बरेच फायदे होतात. त्याचे जूस हे रुचकर व आपल्या आरोग्याच्या दृष्टीने थंड व फायदेमंद आहे.

१. खरबुजामध्ये Anti Occident   एंटी ओक्सीडेंट आहेत ते  ह्रदयसाठी गुणकारी आहे.  ह्रदय संबधी रोग दूर होतात व आपले ह्रदय स्वस्थ राहून रक्त प्रवाह सुरळीत होतो.

२ खरबुजामध्ये अजून एक मोठ्या प्रमाणात घटक आहे तो म्हणजे पोटैशियम त्यामुळे कर्क रोग म्हणजेच Cancer होत नाही तसेच विटामीन “C” सी व  बीटा- कैरटिन आहे त्यामुळे आपल्या शरीरातील प्राणघातक कण शरीरा बाहेर टाकण्यास मदत होते.

 Muskmelon
खरबूज Muskmelon

३ मेंदूला ऑक्सीजन पुरवण्याचे काम सुरळीत होते. ह्यामध्ये विटामीन “A” ए आहे त्यामुळे आपल्या डोळ्यासाठी उपयुक आहे. तसेच किडनीच्या आरोग्यासाठी म्हणजेच किडनीच्या आजारासाठी उपयोगी आहे.

४ खरबूजामध्ये ओक्सीकीन नावाचे तत्व आहे त्यामुळे फेफडे Lung निरोगी रहातात. जे सिगरेट पितात म्हणजेच धूम्रपान करतात त्यांना खरबुजाचे सेवन करणे खूप गुणकारी आहे.

५ झोपेचा त्रास आहे झोप येत नाही व उत्साही वाटत नाही अशक्तपणा वाटतो त्यांना पण खूप गुणकारी आहे.

६. महिलांसाठी मासिक काळ मध्ये त्रास होतो व थकल्या सारखे वाटते त्यांना खरबुजाच्या सेवनाने फायदा होतो कारण की ह्यामध्ये विटामीन “C” सी आहे.

७. खरबूजमध्ये कैलोरी जास्त प्रमाणात आहे त्यामुळे जर शरीराचे वजन कमी करायचे आहे त्यानी ह्याचे सेवन करावे.गर्भ घारणे साठी उपयोगी आहे कारण ह्यामध्ये फोलिक असिड आहे.

८. खरबूजाचा रस काढून त्यामध्ये मध मिक्स करून आपल्या चेहऱ्याला लावून १५ मिनिट ठेवावा मग आपला चेहरा थंड पाण्यानी धुवावा एकदम ताजेतवाने वाटते व आपली त्वचा छान मुलायम होते.

असेहे खरबूज गुणकारी व फायदेमंद आहे.

Published
Categorized as Tutorials

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.