Maharashtrian Fasting Recipes for Ashadhi Ekadashi in Marathi

Vitthal Rukmini Idols
Vitthal Rukmini

आषाढ शुध्द एकादशीचा दिवस म्हणजे पंढरपुरात डोळ्याचे पारणे फेडणारा दिवस. उपवासाच्या पदार्थाच्या काही रेसिपी लिंक खाली देत आहे.

१२ जुलै आषाढ शुध्द एकादशीचा दिवस म्हणजे पंढरपूर च्या वारीचा दिवस महाराष्ट्रात हा दिवस म्हणजे वारीचा दिवस महाराष्ट्रात ह्या दिवसाला समतेचे व मानवतेचे महत्व आहे. ह्या दिवशी ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज यांच्या वारकरी संप्रदायामुळे आषाढी एकादशीला पंढरपूरला लाखो भाविकांचा भक्ती मेळावा भरतो. तो आनंदी सोहळा अगदी बघण्यासारखा असतो. आपल्याकडे असे म्हणतात की जन्माला येवुन एकदातरी पंढरीची वारी करावी. इतके त्याचे महत्व आहे.

आषाढी एकादशीच्या १५ दिवस आगोदर आपले वारकरी वेगवेगळ्या ठिकाणाहून देवाची आळंदी येथे जमतात व चालत ते पंढरपूरला हरिनामाचा टाळ मृदंगाच्या सहायाने विठ्ठल, पांडुरंग, तुकाराम असा नाम घोष करत जातात. महिलांच्या डोक्यावर तुळशी वृदावन असते. मजल दरमजल करत चालत उन पाऊस चा विचार न करता ते हरिनामाचा जप करत जातात. खूप प्रसन्न वातावरण असते. काही ठिकाणी घोड्याचे रिंगण, झिम्मा, फुगड्या फेर धरतात. त्याच्या बरोबर लाखो भक्त असतात पण अगदी शिस्तबद्ध ते जातात. त्याचा वाटेवर बऱ्याच ठिकाणी त्यांना अन्न, वस्त्र, निवारा व औषध दिली जातात. त्याच्या ह्या भक्तीचा आपल्या सगळ्यांनाच खूप फायदा होतो. ह्या वरून असे दिसते की ते एक प्रकारे समाजसेवाच करतात.

Vitthal Rukmini Idols
Vitthal Rukmini

आषाढी एकादशीच्या दिवशी ते पांडुरंगाच्या दारी म्हणजे पंढरपूरला पोचतात. त्या दिवशी पूर्ण दिवस उपवास असतो हे एक विष्णूव्रत आहे. कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपले काम करत जा ह्यामधून आपल्याला असा संदेश मिळतो. पंढरपूरला पोचल्यावर चंद्रभागेत स्नान करून पांडुरंगाचे दर्शन घेवून ते माघारी येतात. हा एक छान अनुभव आपण सर्वानी घेतला पाहिजे.

महाराष्ट्रमध्ये आषाढी एकादशी ही खूप भक्तिभावाने पूर्ण दिवस उपवास करून आनंदाने साजरी करतात. प्रतेकाच्या ओठावर विठ्ठल माउलीचे नाव असते. ह्या दिवशी उपवास म्हणजे नानाविध उपवासाचे पदार्थ बनवले जातात. अशी म्हण आहे की “एका दशी दुप्पट खाशी”

आषाढी एकादशीच्या उपवासासाठी काही पदार्थांच्या लिंक देत आहे. हे खालील उपवासाचे पदार्थ मी लवकरच You tube channel वर प्रकाशित करणार आहे.

Shahi Upvasacha Makhana Dry Fruit Chivda Recipe In Marathi
Upvasache Makhane Kheer Recipe In Marathi
Paushtik Khajoor Ladoo Recipe In Marathi
Khavyachi Vanilla Barfi Recipe In Marathi
Upvasacha Batata Vada Recipe In Marathi
Potato Thalipeeth For Fasting Recipe In Marathi
Sabudana Thalipeeth Recipe In Marathi
Ratalayachya Pakatlya Chaktya
Sabudana Vada Recipe In Marathi
Upasachi Khamang Sabudana Khichdi
Batatyacha Kees Recipe In Marathi
Sweet Potato Bhaji Recipe In Marathi
Shingada Flour Coated Spicy Peanuts
Shahi Potato Sheera Recipe In Marathi
Sweet Potato Gulab Jamun Recipe Marathi
Recipe For Batatyachi Upasachi Bhaji
Sweet Potato Toffee Ratalyachi God Vadi
Homemade Agra Angoori Petha Recipe In Marathi
Paneer Coconut Burfi Recipe Marathi
Shahi Shingada Ladoo Recipe In Marathi
Delicious Coconut Khoya Fudge
Recipe For Dates Roll 2 Khajur Che Roll

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.