21 जून 2020 सूर्य ग्रहण माहिती ग्रहण काळ मंत्र काय करावे काय करू नये व राशिनुसार दान इन मराठी
21 June 2020 Solar Eclipse Mahiti Grahan Time Mantra In Marathi
21 जून 2020, रविवार आषाढ़ कृष्ण अमावस्या ह्या दिवशी सूर्यग्रहण भारतात खंडग्रास ह्या रूपात दिसणार आहे. भारतात सूर्यग्रहणचा प्रारंभ10 वाजून 20 मिनट दिवसा ते दुपारी 1 वाजून 49 मिनट पर्यन्त राहणार. रविवार हा सूर्य देवाचा दिवस व ह्याचा दिवशी सूर्य ग्रहण आहे.
21 जून 2020 सूर्य ग्रहण माहिती, ग्रहण वेळ काळ, सूतक म्हणजे काय, ग्रहण काळात काय करावे काय करू नये, कोणता मंत्र म्हणावा, राशि नुसार दान काय करावे
21 जून 2020 ह्या वर्षी पहिले सूर्यग्रहण लागणार आहे. हे ग्रहण वलयाकार सूर्य ग्रहण असे आहे ज्यामधे सूर्य पूर्ण गोलाकार बांगडी सारख्या प्र्तिबिब मध्ये दिसणार आहे. ज्योतिष शास्त्रमध्ये ग्रहणचे खूप महत्व आहे. तर वैज्ञानिक दृष्टीने खगोल शास्त्र नुसार पाहिले जाते. धार्मिक दृष्टीने ग्रहण अशुभ घटना ह्यानुसार पाहिले आजे. ग्रहण काळाच्या पूर्वीचा सुतक काळ हा खूप प्रभावी मानला जातो. सूतक काळ हा शुभ मानला जात नाही. सूर्य ग्रहणच्या 12 तास अगोदर सूतक चालू होते तसेच चंद्र ग्रहणच्या वेळेस ग्रहण काळ 5 तास अगोदर चालू होतो.
21 जून 2020 सूर्य ग्रहण आहे.
रविवार, 21 जून 2020 सूर्य ग्रहण सकाळी 10 बजकर 20 मिनट सुरू होणार व दुपारी 1 वाजून 49 मिनट ग्रहण राहणार ग्रहण मोक्ष काळ 3 वाजून 28 मिनट पर्यन्त राहणार.
सूर्य ग्रहणचा सूतक काळ
21 जून 2020 सूर्य ग्रहण चालू होवून 12 तास अगोदर सूतक काळ चालू होणार ग्रहणचा सूतक काळ 20 जून रात्री 9 वाजून 52 मिनट सुरू होणार ते ग्रहण समाप्ती पर्यन्त राहणार आहे.
सूतक काळ म्हणजे काय आहे.
ग्रहण चालू होण्याच्या अगोदर सूतक काळ चालू होतो त्या काळात शुभकार्य, पूजा पाठ, धार्मिक कार्य करत नाही. ह्या काळात मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. असे म्हणतात की देवावर ग्रहण काळाचा अशुभ प्रभाव पडू नये. सूतक काळाची वेळ अशुभ मानतात. कारण की ह्या दरम्यान राहू, सूर्य व चंद्र ह्यामध्ये रुकावट येवून नकारात्मक ऊर्जा तयार होते.
21 जून 2020 ह्या दिवशी सूतक काळामध्ये काय करावे व काय करू नये.
सूतक काळात कोणतेही शुभकार्य करू नये.
सूतक काळात मंदिराचे दरवाजे बंद करतात.
सूतक काळात काहीसुद्धा खाण्याचे पदार्थ बनवू नये.
सूतक काळात गर्भवती महिलावर ग्रहणाचा अशुभ प्रभाव जास्ती होतो. म्हणून गर्भवती महिलानि सूतक काळात घराबाहेर पडू नये.
ग्रहण समाप्त झाल्यावर गंगा स्नान करून दान धर्म करावा.
20 जून 2020 ह्या दिवशी रात्री 9:55 सूतक काळ चालू होणार असून ग्रहण काळ संपे पर्यन्त राहणार आहे. सूतक काळ चालू झालाकी लहान मुले, वयस्कर लोक व आजारी लोक ह्यांनी काही खाऊ नये. अशी धार्मिक भावना आहे. तसेच ग्रहण काळात झोपणे, स्नान करणे, अंगावर लेप लावणे, शिजवलेले अन्न खाणे, फळे भाज्या चिरू नये किंवा खाऊ नये,
रविवार ह्या दिवशी सूर्य ग्रहण आहे त्यामुळे त्याला चूड़ामणि असे म्हणतात. शास्त्रानुसार चूड़ामणि ग्रहणच्या पुण्य काळात म्हणजेच ग्रहण पूर्ण झाल्यावर स्नान, दान व जप ह्याला महत्व आहे. म्हणून ह्या दिवशी ग्रहणकाळ पूर्ण झाल्यावर पवित्र तीर्थोंक्षेत्र जाऊन स्नान करून दान करणे शुभ मानले जाते.
21 जून 2020 रविवार ह्या दिवशी सूर्यग्रहण च्या काळात गुरु मंत्र किंवा “ॐ ह्रां ह्रीं सः सूर्याय नमः ह्या दोन मंत्राचा जाप करावा. जर गुरु मंत्र आपणाकडे नसेलतर आपल्या इष्ट देवताचा मंत्र म्हणावा. मंत्र जाप केल्याने मन प्रसन्न होते.
“ॐ ह्रां ह्रीं सः सूर्याय नमः ।” हा मंत्र सूर्योउपासनाचा पावन व पुण्यदायी मंत्र आहे. हा मंत्र आपल्या भारतीय संस्कृति आहे. मुलांनी ह्या मंत्राचा जाप केल्यास त्याच्या बुद्धिमद्धे वाढ होते. हा मंत्र सूर्य देवाचा मूळ मंत्र आहे. त्यामुळे तुमचे मन एकाग्र होते. जर मुलांनी हा मंत्र मन लावून बोलला तर ब्रह्मसुख ब्रह्मज्ञानचे सामर्थ मिळते.
ग्रहण काळात गाईला घास, पक्षांना दाणे व जरूरत मंदाना वस्त्रदान केले तर पुण्य प्राप्त होते. ग्रहण बिलकुल बघू नका व घराबाहेर पडू नका.
सूर्यग्रहणच्या काळात संयम ठेवा व ‘ ॐ नमो नारायणाय’ मंत्राचा 8000 वेळा जप करा.
सूर्यग्रहणच्या काळात खाली दिलेल्या राशीनी दान धर्म करावा त्यामुळे आपल्याला त्याचा त्रास कमी होईल व पुण्य मिळेल असे म्हणतात.
मेष राशीसाठी 7 प्रकारचे धन्य एकत्र करून व गूळ दान करावा.
वृशिक राशीसाठी पांढर्या रंगाची मिठाई दान करावी.
तुळा राशीसाठी पांढरे वस्त्र दान करावे.
मिथुन व कन्या राशि यांनी मुगाच्या डाळीचे दान करावे.
कर्क राशिनी चना व मसूर डाळ दान करावी.
सिंह – लाल मसूर, गूळ व गरम कपडे दान करावे.
धनु व मीन ह्यांनी पिवळे रंगाचे वस्त्र दान करावे.
वृश्चिक राशि च्या लोकांनी सात प्रकार चे धान्य एकत्र करून दान करावे. त्याच बरोबर गूळ सुद्धा दान करावा.
मकर और कुंभ – उड़द डाळ व मोहरी तेल दान करावे.
The Video of this text can be seen here: 21 June 2020 Solar Eclipse Mahiti Grahan Time Mantra