धनत्रयोदशीला कुबेर भगवान ह्यांचा अपार धनप्राप्ती मंत्र
Dhanteras Lakshmi Kuber Mantra For Dhan Prapti In Marathi
धनत्रयोदशी ह्या दिवशी कुबेर भगवान ह्याच मंत्र म्हणून त्यांना खुश करून धनप्राप्ती मिळवा.
धनत्रयोदशी गुरुवार 14 नव्हेंबर 2020 ह्या दिवशी आहे. ह्या दिवशी लक्ष्मी माता व कुबेर भगवान ह्याची विधिपूर्वक पूजा करून मंत्र जंप करावा. ह्या दिवशी सोने, चांदी, हीरे ह्याची खरेदी करणे शुभ मानले जाते.
हिंदू धर्मा नुसार कुबेर भगवान यांना पालनकर्ता म्हंटले जाते. त्यांना ब्रह्मांडमध्ये सर्वात जास्त धनी देवता ह्याची उपमा दिली जाते. कुबेर देवता यांना दानव ह्याचा देवता पण म्हणतात.
धनत्रयोदशी ह्या दिवशी अगदी मनोभावे पूजा केली तर भगवान कुबेर आपल्याला वर्षभर काही सुद्धा कमी पडू देत नाही.
The Marathi language video Dhanteras Lakshmi Kuber Mantra For Dhan Prapti be seen on our YouTube Channel of: Dhanteras Lakshmi Kuber Mantra For Dhan Prapti
भगवान कुबेर मंत्र:
ॐ यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये.
धनधान्यसमृद्धिं मे देहि दापय स्वाहा॥
धन प्राप्तिसाठी कुबेर मंत्र:
ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः॥
कुबेर अष्टलक्ष्मी मंत्र:
ॐ ह्रीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्ट-लक्ष्मी मम गृहे धनं पुरय पुरय नमः॥
दिवाळीमध्ये सारसु म्हणजेच मोहरीचा दिवा लावणे शुभ आहे त्यामुळे सुख समृद्धी प्राप्त होते. तसेच भूत-प्रते, जादूटोणा ह्यांचा असर होतनाही. म्हणूनच दिवाळीमध्ये रात्री दिवे लावताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
रात्री पूजेमद्धे खात्याची वही, पर्स, सोने चांदी, रत्न, आभूषण, धन ठेवा. विद्यार्थी हयानी आपली पुस्तके व वह्या ठेवाव्या. त्याच बरोबर श्री यंत्र, नारळ ठेवून सगळ्या देवांची पूजा करा.
लक्ष्मी माताचा मंत्र:
मंत्र ¬ ह्रीं क्लीं महालक्ष्म्यै नमः