घरातील महिलांनि 5 गोष्टी लक्षात ठेवल्या तर महालक्ष्मीची कृपा नेहमी राहील
5 Most Powerful Lakshmi Prapti Remedies For Women In Marathi
ज्या घरातील महिला खाली देलेल्या गोष्टी लक्षात ठेवतील तर त्याच्या घरी कधीसुद्धा दारिद्र येणार नाही व महालक्ष्मीची कृपा सदैव राहून घर परिवारातील यक्ति नेहमी सुखी समाधानी राहतील.
धर्म शास्त्रा नुसार घरातील महिला ही घरची लक्ष्मी मानली जाते. घरातील महिलांनि आपले घर स्वच्छ ठेवले तर लक्ष्मी त्यांच्या घरात राहून ते घर नेहमी खुश राहील. तसेच त्या घरात सौभाग्य लक्ष्मी ची कृपा राहते. महत्वाची गोष्ट म्हणजे खाली देलेल्या गोष्टी जर घरातील महिलांनि नियमित पाळल्या तर त्या घरात नेहमी लक्ष्मीची कृपा राहील दरिद्र येणार नाही व सुख समृद्धी राहील.
The Marathi language video 5 Most Powerful Lakshmi Prapti Remedies For Women be seen on our YouTube Channel of 5 Most Powerful Lakshmi Prapti Remedies For Women
1. घरातील महिलांनि रात्री झोपताना खरकटी भांडी स्वयंपाक घरात तशीच ठेवू नये. स्वयंपाक घर स्वच्छ करून भांडी धुवून ठेवावी त्यामुळे लक्ष्मी माताची कृपा होऊन त्या घरात वैभव , संपन्नता व खुशाली राहते.
2. वास्तुशास्त्रा नुसार घराच्या मुख्य दरवाजा जवळ कचरा कुंडी ठेवू नये. कचरा कुंडी असली घरात येणाऱ्या लक्ष्मीला अडथळा येतो. असे केल्यामुळे वस्तु दोष निर्माण होतो. तसेच शेजारील लोकांचे हित संबंध चांगले रहात नाहीत.
3. संध्याकाळी जर बाहेरील व्यक्ति आपल्याकडे दूध किंवा दही मागायला आली तर देऊ नका. अश्या मुळे घरातील लक्ष्मी बाहेर जाते.
4. घरातील महिलानी घरातील झाडू दक्षिण-पश्चिम ह्या दिशेला लपवून ठेवावा. झाडू अश्या ठिकाणी ठेवा की कोणाची नजर त्यावर पडणार नाही.
5. शास्त्रा नुसार महिलानी रात्री झोपताना आपले केस मोकळे करून झोपू नये त्यामुळे अश्या घरात लक्ष्मीचा वास रहात नाही.