आजकालच्या आधुनिक जीवनात आपले आरोग्य खूप बदलत चालले आहे. आपले खाणे-पीने तसेच जंक् फूड त्यामुळे त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. त्याच बरोबर आपले आसपासचे वातावरण व प्रदूषणचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो.
ह्या सगळ्या परिणामांचा आपल्या आरोग्यावर जो परिणाम होतो त्यासाठी घरगुती उपाय म्हणजे तुळशीचे बी म्हणजेच सबजा बी होय. ह्या अगोदर आपण तुळशीचे फायदे काय आहेत ते आपण पाहिले आता आपण पाहू या की तुळशीच्या बीचे काय फायदे आहेत ते पाहूया.
भारतात जवळपास सर्व घरात तुळस लावतात. आपण तुळशीच्या बीचे फायदे काय आहेत ते पाहूया.
सब्जाच्या बी मध्ये बरेच पोषक तत्व आहेत. त्यामध्ये प्रोटिन, विटमिन व फैटी एसिड आहे ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. ही सर्व तत्व ह्या एकाच बीमध्ये आहेत ते आपल्यासाठी वरदानच आहे, त्याच बरोबर हे बी आपल्याला बऱ्याच रोगापासून सुरक्षा देते.
The Marathi language Sabja seeds Benefits in Marathi can of be seen on our YouTube Channel of Health Benefits of Sabja
वजन कमी करण्यासाठी सब्जा बीज फायदे:
वजन कमी करण्यासाठी योगा, व्यायाम किंवा एलोपैथिक औषधांचा वापर केला जातो पण त्याचा काही फारसा उपयोग होत नाही. सब्जा बीजमध्ये अल्फा-लिनोलेनिक एसिड आहे त्यामुळे पाचन क्रिया कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते. तसेच त्यामध्ये फायबर आहे त्यामुळे बराच काळ भूक लागत नाही.
पोटातील गॅस कमी करण्यास फायदेमंद: Stomach gas Benefits of Sabja Seed
सब्जा बीज हे थंड असते. त्यामुळे पोटातील गरमी कमी होते. त्यासाठी सब्जा बी हे दूध किंवा फळाच्या बरोबर घ्यावे. त्यामुळे एसिडिटी व पोटातील जलन कमी होते.
सब्जा सीड्स डायबिटीज असणाऱ्याना फायदेमंद- Benefits of Sabja Seeds For Diabetes
सब्जामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे त्यामुळे शरीरातील शुगर नियंत्रणात राहते. त्यासाठी दूध किंवा ज्यूसमध्ये घालून सेवन करावे.
तुलसी /सब्जा सीड्स कब्ज व सूजमध्ये फायदेमंद
सब्जा सीड्स आपल्या शरीरातील डिटॉक्सिफिकेशन च्या क्रियासाठी मदत करते. त्यामुळे आपली पचनशक्ति सुधारते.
तुलसी बीजमध्ये एंटी इफ्लामेंट्री गुण आहेत त्यामुळे शरीरावरील सूज कमी होते.
तुलसी /सब्जा सीड्स त्वचासाठी फायदेमंद:
तुलसी /सब्जा सीड्समध्ये आयर्न व प्रोटिन आहे. टे आपल्या त्वचेला फायद्याचे आहे. त्यासाठी सब्जा बी पावडर बनवून नारळाचे तेल मध्ये मिक्स करून स्कीनवर लावावे. त्यामुळे स्कीन इंफेक्शन किंवा त्वचेचा काही आजार झाला असेल तर बरा होईल.
तुलसी/सब्जा सीड्स हे केसांसाठी फायदेमंद:
हवेतील प्रदूषण वाढले आहे त्यामुळे आपले केस रुक्ष व निस्तेज होतात त्यासाठी आपण औषध किंवा शंपू वापरतो पण त्याचा काही परिणाम होत नाही. सब्जा बी आपले केसांचे आरोग्य चांगले ठेवते व चमकदार बनवते. त्यामध्ये विटामिन, प्रोटनी, आयर्न व पोषक तत्व आहेत जे आपल्या केसांसाठी उपयोगी आहेत त्यामुळे आपल्या जेवणात त्याचा वापर करावा.
तुलसी/सब्जा सीड्स उष्णता पासून बचाव करण्यास फायदेमंद:
उन्हाळा किंवा गरमी असेल तेव्हा शरीराला थंडक देते तुलसी/सब्जा बी. तेव्हा मिल्कशेक किंवा सरबतमध्ये मिक्स करून सेवन करावे.
तुलसी/सब्जा सीड्स एसिडिटी मध्ये लाभदायक:
आजकाल च्या धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्या संबंधीत समस्या वाढल्या आहे, त्यामुळे पोटात एसिडिटी, कब्ज, पोटाच्या तक्रारी वाढल्या आहेत त्यासाठी सब्जा बी फायदेमंद आहे. त्यासाठी रोज एक ग्लास दुधामद्धे सब्जा बी मिक्स करून घेतले पाहिजे त्यामुळे एसिडिटीच्या तक्रारी कमी होतील.
तुलसी/सब्जा सीड्स हाडांसाठी फायदेमंद:
सब्जा बीजों मध्ये आयर्न, पोटेशियम, तांबा, कैल्शियम, मैंगनीज, व मैग्नीशियम च्या बरोबर अजून बरीच पोषक तत्व आहेत. टे आपल्या हाडांचे आरोग्य चांगले ठेवते.
सब्जा बीचे दुष परिणाम Side Effects of Sabja Seeds:
सब्जा बीज या तुलसी बीज हे फायदेमंद आहे. पण अगदी अतिप्रमाणात खाणे हानिकारक आहे. जर काही शारीरिक व्याधी असतील तर डॉक्टरचा सल्ला घेऊन मगच सेवन करावे.
गर्भावस्था मध्ये सब्जा बी सेवन करू नये. कारण की हार्मोनचा स्तर त्यामुळे प्रभावित होऊ शकतो. तेव्हा डॉक्टरचा सल्ला घेऊन मगच सेवन करावे.
लहान मुल किंवा वयस्कर लोकानी सेवन करू नये कारणकी टे गळ्यामद्धे अडकू शकते.