आपण दाल तडका बनवतो पण नेहमी जिरे फोडणीमध्ये घालून बनवतो. तेव्हा अश्या नवीन पद्धतीने दाल तडका बनवून बघा नक्की सर्वाना आवडेल. त्यासाठी आपण तुरीची किंवा मुगाची डाळ वापरली तरी चालेल. मी तुरीची डाळ वापरुन दाल तडका बनवला आहे तेपण शेजवान सॉस वापरुन त्यामुळे त्याची टेस्ट खूप मस्त लागते.
दाल तडका आपण जिरा राईस बरोबर सर्व्ह करू शकतो.
The Marathi language Tasty Crispy Spicy Dal Tadka With Schezwan Sauce in Marathi can of be seen on our YouTube Channel of Dal Tadka with Schezwan Sauce
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहीत्य:
1 कप तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ
1 टे स्पून तेल
1 टी स्पून जिरे
1 टे स्पून शेजवान सॉस
मीठ चवीने
कोथिंबीर चिरून
कृती:
आपण ह्या अगोदर प्लेन लच्छा पराठा कसा बनवायचा ते पाहिले आता आपण मसाला लच्छा पराठा कसा बनवायचा ते पाहू या. मसाला लच्छा पराठा बनवायला अगदी सोपा आहे त्यालाच लेयर पराठा सुद्धा म्हणतात. अश्या प्रकारचा पराठा बनवताना त्यावर मसाला घालून बनवायचा आहे. टेस्टी लागतो आपण ब्रेकफास्ट किंवा जेवणात सुद्धा बनवू शकतो.