एल्युमिनियम फॉईल पेपर वापरताय त्याचे आरोग्यावर होणारे वाइट घातक परिणाम किंवा तोटे
जेवण पॅक करण्यासाठी किती सुरक्षित आहे एल्युमिनियम फॉयल त्याचे आपल्या आरोग्यावर काय दूषपरिणाम होतात ते माहीत आहे का?
जेवणाचा पदार्थ जास्त वेळ सुरक्षित व गरम ठेवण्यासाठी लोक एल्युमिनियम फॉयल पेपरचा वापर करतात. आपण घरी सुद्धा एल्युमिनियम फॉयल पेपर वापरतो पण जास्ती करून त्याचा सर्वाधिक उपयोग रेस्टोरंट, ढाबा किंवा दुकानांसाठी म्हणजेच जेवण होम डिलिव्हरी करण्यासाठी केला जातो.
एल्युमिनियम फॉईल्स पेपर वापरण्याचे दूषपरिणाम:
The Marathi Aluminium Foil Paper Harmful For Health can of be seen on our YouTube Channel of Aluminium Foil Paper Dangerous or Bad For Health
आपल्या आरोग्यासाठी घातक:
आता पर्यन्तच्या अनुमाना नुसार आता सध्या एल्युमिनियम फॉयल पेपर सर्वात जास्त वापरला जातो. पण आपल्याला माहीत आहे का की ज्या एल्युमिनियम फॉयल पेपरमध्ये आपण जेवण पॅक करतो तो किती घातक आहे.
जेवण खराब होउ शकते:
एल्युमिनियम फॉयल पेपर आपले जेवण स्लो प्वाइजन पॉइझन मध्ये बदलते. विज्ञानाच्या संशोधना नुसार जेव्हा गरम जेवण त्यामध्ये ठेवले जाते तेव्हा एल्युमिनियम फॉयल पेपर गरम होतो. व त्याची प्रक्रिया सुरू होते. व प्रोसेसमध्ये एल्युमिनियमचे खूप सारे कण आपल्या जेवणात प्रवेश करतात ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात.
लिवर होते कमजोर:
विज्ञानाच्या संशोधना नुसार एल्युमिनियमच्या भांड्यात बरेच वर्ष जेवण केल्याने शरीर कमजोर होते. व त्याच बरोबर लिवरचे फिल्टर्स पण खराब होतात. त्याच्या मध्ये आंबट पदार्थ कधी बनवू नये किंवा खाऊ नये. कारण आंबट पदार्थला एल्युमीनियम लवकर प्रतिसाद देते.
रसायन असलेले जेवण कधी ठेवू नये:
असे काही पदार्थ की ज्या खाद्य पदार्थमध्ये रसायनचा वापर केला जातो. अश्या पदार्थला फॉयल पेपरमध्ये सुद्धा ठेवू नये. त्याच्या प्रभावाने आपल्याला अल्जाइमर व डिमेंशिया हिण्याचा संभव होउ शकतो.
किडनीचे आजार होउ शकतात:
जर रोजच एल्युमिनियम फॉयल पेपर (Aluminium Foil Paper) मध्ये पॅक केलेले जेवण सेवन करीत असाल तर सावधान. त्यामुळे शरीरात कमजोरी येऊन मग त्याचा परिणाम किडनी वर होऊन त्याचे आजार चालू होउ शकतात.
श्वास घेण्यास परेशानी होउ शकते:
रोजच एल्युमिनियम फॉयल पेपरमध्ये पॅक केलेले जेवण सेवन केलेतर श्वास घेण्यास परेशानी होउ शकते व त्याच बरोबर अस्थमा होण्याचा संभव होउ शकतो.
इम्यून सिस्टन कमी होते:
एल्युमिनियम फॉयल पेपरमधील पॅक जेवण रोज सेवन केलेतर इम्यून सिस्टम खराब होउ शकते व रोगाशी लढण्याची क्षमता कमी होते.
सावधानी उपयोगात आणा:
जर काही कारणांनी फॉयल पेपरचा उपयोग करायचा असेलतर जेवण थोडे थंड झाल्यावर मगच त्यामध्ये जेवण ठेवून पॅक करा. तसेच चांगल्या क्वालिटीचा फॉयल पेपर वापरा.
फॉयल पेपरचा पर्याय:
आपण फॉयल पेपर वापरण्याच्या आयवजी एयर-टाइट कंटेनर वापरू शकता. अश्या एयर-टाइट कंटेनरमध्ये आपण आरामात जेवण स्टोर करू शकतो. तसेच ते बैक्टीरिया रहित पण राहते.