डोकेदुखी घरगुती उपायांनी होईल मिनिटांत छू मंतर
आपले डोक दुखी मुळे आपण परेशान आहात किंवा त्रस्त आहात तर चिंता करू नका. त्यासाठी असे काही घरगुती उपाय आहेत की त्यामुळे आपले डोके दुखी मिनिटात बरी होऊ शकेल. आल किंवा पुदिना सिरदर्द मिनिटांत बरे करण्यास सहायक ठरेल.
The To Get Rid of Headache Naturally At Home of be seen on our YouTube Channel Home Remedies To Get Rid of Headache
आज काल आपले जीवन खूप धका धकीचे झाले आहे. त्यात ही महामारी त्यामुळे प्रतेक जण त्रस्त झाला आहे. बरेच जणाचे व्यावसाय बंद झाले आहे, नोकरी गेली आहे. आर्थिक परिस्थिति बदलली आहे. त्यामुळे घरात खूप तनावाचे वातावरण आहे. त्याच बरोबर ऑफिसमध्ये सुद्धा तनाव आहे. त्यामुळे चिडचिड हॉट आहे. त्यामुळे घरी आल्यावर डोके दुखी सुरू होते. कधी कधी डॉक्टरी इलाज करून सुद्धा डोके दुखायचे थांबत नाही. त्यामुळे डोके दुखी मुळे लोक परेशान झाली आहेत.
मग आपण डोके दुखीवर निरनिराळी औषधे घेतो. पण त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. बाहेरील औषधे घेण्याच्या आयवजी आपण आधी काही घरगुती उपाय करून पाहा.
आपण आता काही सोपे घरगुती उपाय काय आहेत ते पाहू या त्यामुळे आपली डोके दुखी एकदम कमी होईल किंवा थांबेन.
आले: Ginger :
आले हे बऱ्याच रोगांवर रामबाण उपाय म्हणून साबीत होऊ शकतो. आपल्या घश्यात खवखवत असेल, पोट बिघडले असेल, डोके दुखी असेल त्यासाठी आले हा रामबाण उपाय आहे. आलेचे सेवन केल्यामुळे सिरदर्द म्हणजेच डोके दुखी लगेच कमी होते. किंवा माइग्रेनमुळे डोके दुखी होत असेलतर आले चे सेवन केले तर लगेच डोके दुखायचे कमी होते. आपण चहामध्ये आले घालून सेवन करू शकता.
पुदिना:
डोके दुखीमध्ये पुदिनाच्या पानाचा रस खूप फायदेशिर आहे. पुदिना, मेंथोन किंवा मेंथालचे मुख्य एलिमेंट्स नी डोके दुखी लगेच कमी होते. त्यासाठी थोडी पुदिनाची पान घेऊन त्याचा रस काढून तो रस डोक्याला लावावा त्यामुळे डोके दुखी लगेच कमी होते. किंवा चहामध्ये पुदिना घालून त्याचा चहा सेवन केल्यास लगेच आराम मिळू शकतो.
एप्पल साइडर विनेगर:
एप्पल साइडर विनेगर डोके दुखीवर खूप उपयोगी आहे. किंवा सफरचंद सुद्धा डोके दुखीवर उपयोगी आहे. जर रात्रभर पार्टी करून आपण घरी आला असाल व सकाळी उठल्यावर आपले डोके खूप दुखत असेल तर आपण सेब का सीरका सेवन करू शकता त्यामुळे डोके दुखी थांबते. त्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये दोन चमचे एप्पल साइडर विनेगर मिक्स करून त्यामध्ये अर्धा चमचा मध व ¼ टी स्पून लिंबू रस घालून मिक्स करून सेवन करावे.
तुळशीची पाने:
तुळशीची पाने सिरदर्दसाठी एक नैसर्गिक उपाय आहे. त्यासाठी एक कप पाणी गरम करून त्यामध्ये थोडी तुळशीची पाने घालून थोडा वेळ पाणी उकळू द्या. मग गरम गरम हळू हळू एक एक घोट पित जा. जर पाहिजे तर तुम्ही त्यामध्ये मध सुद्धा मिक्स करू शकता.
बदाम:
डोक दुखी सुरू झालीकी आपण औषध घेतो पण त्याच बरोबर आपण बदाम सेवन केले पाहिजे कारण की बदाम हे डोके दुखीवर नैसर्गिक उपचार आहे त्यामध्ये सैलिसिन आहे त्यामुळे डोके दुखी दूर होते. आपण दोन बदाम खाऊ शकता.