अक्रोड सेवनाचे फायदे मेदू, हाई ब्लड प्रेशर डायबिटीज व हार्ट साठी फायदेमंद
आक्रोडच्या सेवनाने मेंदू एक्टिव बनतो. अक्रोड टेंशनला दूर पळवून लावतो त्यामुळे शांत झोप येण्यास मदत होते. त्याच बरोबर हाई ब्लड प्रेशर, डायबिटीज व कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करते.
The Walnut Health Benefits Akhrot Sevnache Fayde Brain|High Blood Pressure And Heart can be seen on our YouTube Walnut Health Benefits Akhrot Sevnache Fayde
थंडीमध्ये आपल्या चांगल्या आरोग्यासाठी रोज ड्रायफ्रूट सेवन करा. त्यामुळे आपला मेंदू, हार्ट व शरीर एकदम फिट राहते. ड्रायफ्रूट सेवनाने आपल्या शरीराचे वजन नियंत्रणात राहते व इम्युनिटी मजबूत बनते. म्हणजेच आपली रोगप्रतिकार शक्ति चांगली राहते.
अक्रोड मध्ये प्रोटीन, कैल्शियम, मैग्नीशियम, आयर्न, फास्फोरस, कॉपर व सेलेनियम सारखे पोषक तत्व आहेत. अक्रोडच्या सेवनाने हार्ट हेल्दी व मजबूत राहते.
अक्रोड सेवनांचे फायदे:
1. अक्रोडच्या सेवनाने मेदू व बुद्धीची शक्ति वाढते. अक्रोडमध्ये जे तत्व आहेत ते मेदूची क्षमता वाढवतात व तेज बनवतात.
2. अक्रोडच्या सेवनाने हार्ट संबंधित तक्रारी दूर होऊन त्याचे आरोग्य चांगले राहते. अक्रोडमध्ये एंटी—आक्सीडेंट व ओमेगा 3 फैटी एसिड आहे त्यामुळे हार्टच्या रोगांवर फायदेमंद आहे.
3. मेदूच्या आरोग्यासाठी अक्रोड खूप फायदेमंद आहे. अक्रोड सेवनाने टेंशन दूर होते. व चांगली झोप पान येते.
4. अक्रोडच्या सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते व शरीराला एनर्जी मिळते.
5. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेमंद अक्रोड आहे. त्याच्या सेवनाने शरीरातील गुड कोलेस्ट्रॉल वाढते.
6. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फैटी अल्फा लिनोलेनिक एसिड आहे ते आपल्या शरीरातील रक्त घट्ट बनवते. जर आपल्याला काही दुखापत झाली तर जास्त रक्त प्रवाह होत नाही.
7. आक्रोडचे नियमित सेवन केलेतर हार्टअटैकची संभावना कमी होते. त्याच बरोबर कॅन्सरचा खतरा सुद्धा कमी होतो. तसेच आपली स्कीन चमकदार होते व केस पण मजबूत बनतात.
8. अक्रोडमध्ये बायोटिन और विटामिन 32 आहे त्यामुळे केस गळण्याच्या समस्या कमी होतात.
9. अक्रोड डायबिटीज असणाऱ्याना फायदेशीर आहे. अक्रोड रक्त वाहिन्याना अरुंद करते व मेटाबॉलिज्म सिंड्रोमला कमी करते.
10- गर्भावस्था मध्ये अक्रोड सेवन करणे फायदेमंद आहे त्यामुळे बाळाला पोषक तत्व मिळतात.
अक्रोड सेवनांचे फायदे जसे आहेत तसेच त्याचे काही तोटे सुद्धा आहेत:
अक्रोड सेवनाने शरीरातील प्रोटिनची कमी भरून येते पण असे म्हणतात की कोणत्या सुद्धा चिजचे अति सेवन करण्याने नुकसान होते किंवा हानिकारक बनते. तसेच अक्रोडचे जास्त प्रमाणात सेवन केले तर त्यामुळे डायरिया व पचन संबंधित समस्या निर्माण होतात
अक्रोड सेवनाचे नुकसान: (Health Disadvantages Of Eating Walnut)
1. वजन वाढणे:
आपल्याला शरीराचे वजन कमी करायचे असेलतर अक्रोडचे जादा सेवन करणे टाळा कारणकी अक्रोडमध्ये जास्त प्रमाणात फायबर व कॅलरी आहेत जे वजन वाढवण्यास मदत करते.
2. पाचनः
अक्रोडचे जास्त सेवन आपली पचनशक्ति कमी करते जर आपल्याला पचन संबंधित काही त्रास असेलतर अक्रोडचे सेवन करणे टाळा कारण की अक्रोडमधील फायबर पोटात गॅस निर्माण करते.
3. डायरियाः
अक्रोड जरी आरोग्याच्या दृष्टीने हितावह असले तरी त्यामध्ये असे काही तत्व आहे त्यामुळे डायरियाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
4. अल्सरः
अक्रोडचे जास्ती सेवन अल्सरच्या रोगी साठी हानिकारक आहे. जास्त प्रमाणात अक्रोड सेवन केल्याने पोटात गरमी वाढते व अल्सरच्या समस्या निर्माण होतात.
5. अस्थमाः
जर आपण अस्थमाचे मरीज आहात तर चुकून सुद्धा अक्रोड सेवन करू नका त्यामुळे अस्थमाच्या समस्या वाढू शकतात.
6. एलर्जीः
अक्रोडचे जास्त सेवन एलर्जीच्या समस्या वाढवू शकते. जर कोणाला अक्रोडची एलर्जी आहे तर त्यांनी अक्रोड सेवन करू नये. ते आपल्या शरीराला नुकसान दायक आहे.