आजीचा बटवा दादी-नानी मांचे नुस्खे: चेहऱ्याच्या छोट्या मोठ्या परेशानीचा रामबाण उपाय मुलं-मुलींसाठी
आज कालच्या बिझी शेडुलमध्ये तसेच वातावरणातील बदल, दूषित हवा व टेंशन ह्यामुळे आपल्या चेहऱ्यावरच्या स्कीन वर त्याचा वाईट परिणाम होतो. मग आपण बाजारातून नवीन नवीन ब्युटी प्रोडक्टस आणतो अ आपली स्कीन चांगली बेदाग व चमकदार बनवण्याचा प्रयत्न करतो. पण त्याची बऱ्याच प्रमाणात साईड इफेक्ट सुद्धा होतात.
The text Aajji cha Batwa Nani Maa ke Nukhe Beauty Tips For Girls And Boys in Marathi be seen on our You tube Chanel Aajji cha Batwa Nani Maa ke Nukhe Beauty
आज आपण आजीच्या बटव्यातील काही उपाय बघणार आहोत जर तुम्ही सुद्धा दादी-नानीचे नुस्खे (हैक्स) चे फैन असाल तर हे उपाय करून पहा ज्यांनी आपला चेहरा सुंदर होण्यास मदत होईल.
प्रतेक छोट्या मोठ्या समस्यासाठी आपल्याला आपली आज्जी काही घरगुती उपाय सांगत असते व ते फायदेमंद सुद्धा असतात. सर्दी खोकला, नाक वाहणे, चेहऱ्यावरील पिंपल्स किंवा अजून काही छोट्या मोठ्या समस्या साठी आपल्याला आपल्या आज्जीचे उपाय लक्षात येतात. व ते उपाय फायदेमंद आहेत कारणकी ह्यामध्ये घरगुती सामान वापरले जाते.
दादी-नानी मां चे 5 जादुई नुस्खे:
पिंपल्सच्या साठी एंटी-बैक्टीरियल प्लास्टर:
पिंपल्स ही एक नेहमीची समस्या आहे, ती जास्ती करून तरुण वर्गाला जास्त त्रास दायक आहे. त्यासाठी आज्जीनी एक चांगला उपाय सांगितला आहे की पिंपल्स कधी सुद्धा दाबू नये तर उलट त्या प्रभावित क्षेत्रावर एक कॉस्मेटिक एंटी-बैक्टीरियल प्लास्टर लावल्याने ते एकदम ठीक होतात. हे प्लास्टर स्कीन सेंसेटिव असते. ते बैक्टीरियल पिंपल ला लवकर ठीक करते. त्यामुळे एका दिवसात फरक जाणवायला लागतो.
आंबट दही वापरुन बनवा ब्यूटी पॅक:
दादी मां च्या पेटऱ्यात आंबट दही सुद्धा आहे. आंबट दही फेकून न देता त्याचा वापर फेस पॅक बनवण्यासाठी करा त्यामुळे आपली स्कीन छान मऊ होईल. दहीमध्ये एक चिमूट हळद, 1 टे स्पून लिंबुरस, 1 टे स्पून मध, मिक्स करून मेकअप ब्रशनी आपल्या चेहऱ्यावर लावावे मग पॅक सुकल्यावर कोमट पाण्यानी चेहरा स्वच्छ धुवावा आणि मग बघा कमाल.
ब्लीच करण्यासाठी वापरा बेसन:
चेहऱ्यावरील नको असलेले केस आपल्याला परेशान करतात त्यासाठी एक घरगुती उपाय आहे दही बरोबर बेसनचा वापर करा. ते आपली स्कीन ब्लीच व साफ करेल. ऑईली स्कीन असेलतर दूध व गव्हाचे पीठचा वापर करावा. त्यामुळे चेहऱ्या संबंधित सर्व रोग बरे होतील.
गुलाबी ओठांसाठी दादी-मां चे नुस्खा:
आपण जर आपल्या बेरंग ओठांसाठी परेशान आहात व गुलाबी ओठ पाहिजे असतील तर हा उपाय करून पहा. पांढरी साखर घेऊन त्यामध्ये कॉफी पाऊडर सम प्रमाणात घ्या. मग त्यामध्ये काही नारळाच्या तेलाचे थेंब व लिंबुरसचे थेंब टाकून मिक्स करून ओठांवर लाऊन हळू हळू 15 मिनिट मालीश करा. त्याचे चांगले परिणाम पाहिजे असतील तर हा उपाय आठोडयातून 1-2 वेळा करा.
पेट्रोलियम जेली ने हटवा ब्लैकहेड्स:
ब्लॅकहेडस् घालवण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे. त्यासाठी पेट्रोलियम जेलीचा वापर करा म्हणजे जेथे जेथे ब्लॅकहेडस् आहेत त्याजागेवर पेट्रोलियम जेली लावा व त्यावर प्लॅस्टिक पेपर लावून 30 मिनिट तसेच ठेवा. मग प्लॅस्टिक पेपर काढून ब्लैकहेड्स काढण्यासाठी कॉटन बड्स वापरा.