श्रावण महिन्यात गुरुवारी हे उपाय केल्याने धन प्राप्ती बरोबर सफलताचा मार्ग खुला होतो.
गुरुवार हा दिवस भगवान बृहस्पति ह्यांना समर्पित असतो. गुरुवार ह्या दिवशी भगवान बृहस्पति ह्यांची विधी पूर्वक पूजा अर्चा केली जाते. बृहस्पति भगवान ह्यांना देवतांचा गुरु मानले जाते. असे म्हणतात की ह्यांची विधी पूर्वक पूजा केल्यास विवाह मधील अडचणी दूर होतात. त्याच बरोबर उच्च शिक्षण व अपार धन प्राप्तीचे योग येतात. प्रतेक व्यक्ति सुखी जीवन चांगली नोकरी , धन व शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न करीत असतो. म्हणूनच प्रेतक व्यक्तिनी भगवान बृहस्पति ह्यांची पूजा अर्चा केली पाहिजे.
श्रावण महिन्यात गुरुवारी हे उपाय केल्याने धन प्राप्ती बरोबर सफलताचा मार्ग खुला होतो ह्या आर्टिकलची विडियोची लिंक ह्या वर क्लिक करून पहा: श्रावण महिन्यात गुरुवारीचे उपाय
चला तर मग आपण पाहू या की गुरुवार ह्या दिवशी बृहस्पति भगवानचे कोणते उपाय करायचे आहेत:
1. असे म्हणतात की गुरुवार ह्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात हळद घालावी असे केल्याने भगवान बृहस्पति ह्यांची कृपा मिळते. त्याच बरोबर गुरुवार ह्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करणे फलदाई असते.
2. गुरुवार ह्या दिवशी शरो सत्यनारायण भगवान ह्यांची कथा आइकणे शुभ मानले जाते. त्याच बरोबर ह्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे.
3. असे म्हणतात की गुरुवार ह्या दिवशी कोणाला सुद्धा उद्धार देऊ नये. व घेऊ सुद्धा नये. असे केल्याने आपल्या कुंडलीमध्ये ग्रह दोष निर्माण होतो. त्यामुळे आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो.
4. गुरुवार ह्या दिवशी पहाटे ब्रह्म मुहूर्त वर स्नान करावे. स्नान केल्यावर ‘ॐ बृ बृहस्पते नमः’ असे केल्याने धन-संपदा मध्ये वाढ होते.
5. असे म्हणतात की गुरुवार ह्या दिवशी भगवान विष्णु ह्यांच्या समोर तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने आशीर्वाद मिळतो. तसेच भगवान बृहस्पति ह्यांना पिवळा रंग प्रिय असल्यामुळे गुरुवार ह्या दिवशी ब्रम्हणाला पिवळी वस्तु दान करावी म्हणजे चनाडाळ, फळ इ. असे केल्याने घरात समृद्धी वाढते.
6. जर प्रमोशन किंवा रोजगार संबंधित बाधा येत असेलतर गुरुवार ह्या दिवशी कोणत्या सुद्धा मंदिरामध्ये पिवळी वस्तु म्हणजे फळ कपडे इ दान करणे शुभ मानले जाते. असे केल्याने विवाहमध्ये येणारी बाधा दूर होऊन बाकीच्या सुद्धा बाधापासून मुक्ती मिळते.
7. घरातून दरिद्रता दूर करण्यासाठी गुरुवार ह्या दिवशी घरातील सदस्य म्हणजे महिला ह्यांनी गुरुवार ह्या दिवशी केस धुता कामा नये. तसेच ह्या दिवशी नख सुद्धा कापणे अशुभ मानले जाते.
8. टीप: वरील लेखात देलेली माहीत फक्त आपल्या माहिती साठी देण्यात आली आहे आम्ही कोणती सुद्धा हमी घेत नाही.