चांगली शांत झोप येण्यासाठी: झोपताना दक्षिण दिशेला पाय करून झोपल्यास होतात अनर्थ ते कसे ते आपण बघणार आहोत.
ज्योतिष शास्त्रा नुसार व्यक्तिनी दक्षिण दिशेला किंवा पूर्व दिशेला पाय करून चुकून सुद्धा झोपू नये. नाहीतर आपल्याला आरोग्य संबंधित काही गंभीर परेशानी होऊ शकते. चला तर आपण जाणून घेऊया की चांगली झोप येण्यासाठी कोणत्या दिशेला डोके ठेऊन झोपावे.
रात्रीची झोप ही महत्वाची आहे जर आपल्याला रात्री झोप आली नाहीतर सकाळी उठल्यावर आपल्याला फ्रेश वाटत नाही.
The text Vastu Tips: Right Sleeping Direction Or Disha in Marathi be seen on our You tube Chanel Vastu Tips: Right Sleeping Direction Or Disha
आपल्याला रात्री चांगली झोप यायला पाहिजे व आपली झोप सुद्धा पूर्ण झाली पाहिजे ज्योतिष शास्त्रा नुसार चांगली झोप येण्यासाठी योग्य त्या दिशेला डोके करून झोपले पाहिजे. हिंदू पौराणिक ग्रंथामध्ये सुद्धा चांगली झोप येण्यासाठी काही निर्देश दिले आहेत. आपल्या घरातील मोठी मंडळी नेहमी म्हणतात की आपली चांगली झोप झाली पाहिजे त्यामुळे आपले आरोग्य सुद्धा चांगले राहते. तसेच झोपेच्या दिशेचे शास्त्र हे आपले मानसिक स्वास्थ व शारीरिक स्वास्थ हे अवलंबून असते. पण चांगली झोप येण्यासाठी आपले शयन कक्ष सुद्धा योग्य दिशेला पाहिजे. त्याच बरोबर कोणत्या दिशेला पाय करून झोपावे हे सुद्धा माहिती पाहिजे. म्हणूनच ऋषि मुनींनी झोपण्याचे काही नियम दिले आहेत त्यामुळे माणसाला त्याचा चांगला लाभ मिळू शकेल. ज्योतिष शास्त्र नुसार व्यक्तिनी पूर्व किंवा दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये. नाहीतर आपल्याला आरोग्य संबंधित परेशानी होऊ शकतात. त्यासाठी आपण पाहू या की चांगली झोप येण्यासाठी काय जरूर आहे व कोणत्या दिशेला डोके करून झोपावे.
झोपताना दक्षिण दिशेला डोके करून झोपावे:
दक्षिण दिशेला डोके करून झोपल्याने व्यक्तिला स्वास्थ संबंधित लाभ मिळतात व त्याच बरोबर सुख समृद्धी प्राप्त होते. तसेच त्या दिशेला पाय करून झोपल्यास त्याचा उलट परिणाम आपल्या स्वास्थ वर होतो. व नकारात्मक प्रभाव पडतो. त्याच बरोबर दक्षिण दिशेला पाय करून झोपल्यास धन हानी, मृत्यू व रोग होण्याचे भय असते. म्हणूनच चुकून सुद्धा उत्तर दिशेला डोके करून झोपू नये. म्हणूनच
झोपताना नीट लक्ष पूर्वक आपले डोके दक्षिण किंवा पूर्व ह्या दिशेला पाहिजे व पाय उत्तर किंवा पश्चिम दिशेला पाहिजे.
वैज्ञानिक काय म्हणतात:
वैज्ञानिक म्हणतात की लोह चुंबकला जशा दों बाजू असतात एक प्लस व एक मायनस म्हणजेच एक धनात्मक प्रवाह व दूसरा ऋणात्मक प्रवाह होय जर ते प्रवाह एक सारखे असले तर ते दूर जातात. म्हणूनच जर दक्षिण दिशेला पाय करून झोपल्यास त्याचे परिणाम आपल्या आरोग्यावर हानिकारक होतात. शास्त्रा च्या सिद्धांता नुसार हे जुळते सुद्धा. खर म्हणजे सौर ऊर्जेची चुंबकीय किरणे ही दक्षिण दिसजे पासून उत्तर दिशेला जातात. आपण उत्तर दिशेला डोके ठेवून झोपत असू तर चुंबकीय किरणे डोक्या पासून निघतात व पायातून बाहेर पडतात.
खर म्हणजे चांगल्या आरोग्यासाठी पौष्टिक आहार, योग्य ध्यान व त्याच बरोबर आपली दिनचर्या पण नियमित पाहिजे. त्यामध्ये झोप ही महत्वाची आहे.