शक्तिशाली सरस्वती मंत्र विद्या, कला व यश प्राप्तीसाठी | विदयार्थ्यांसाठी मंत्र
माता सरस्वतीला विद्याची देवी म्हणतात. त्याची मनोभावे पूजा अर्चा केल्यास मन व डोक्यात बुद्धीचा संचार होतो. असे म्हणतात की जेथे सरस्वती माता तेथे लक्ष्मी माताचा वास असतो. सर्व प्रथम भगवान श्री कृष्ण ह्यांनी माता शारदा हिची पूजा अर्चा केली होती. त्यांना संगीतची देवी सुद्धा म्हणतात. माघ महिन्यात माता सारवतीची पूजा करतात. खास करून विद्यार्थी सरस्वती पूजान करतात.
The text Powerful Ganesh Chatrurth Mantra in Marathi be seen on our You tube Chanel Powerful Ganesh Chatrurth Mantra
सरस्वती माताची साधना केल्यास मंद बुद्धी असणार्यांना खूप फायदा होतो. बौद्धिक क्षमता विकसित होते, चित्त वाढून चंचलता कमी होते, अनिद्रा, डोके दुखी, तनाव दूर होतो, कल्पना शक्ति वाढते, लवकर निर्णय घेता येतात.
विद्यार्थीनी रोज सरस्वती मंत्र जाप केला पाहिजे त्यामुळे त्याची स्मरणशक्ती वाढून विद्या व कला क्षेत्रात चांगली प्रगती होऊन यश प्राप्त होईल.
सरस्वती देवीचा मूल मंत्र:
ॐ ऐं सरस्वत्यै ऐं नमः।
माता सरस्वतीचा संपूर्ण मंत्र:
ॐ ऐं ह्रीं क्लीं महासरस्वती देव्यै नमः।
सरस्वती मंत्रचे लाभ – Benefits of Saraswati Mantra
सरस्वती मंत्रानचा रोज नियमित जाप केल्याने एकाग्रता, वाणी व स्मरणशक्तिमध्ये सुधार होतो. त्याच बरोबर विद्यार्थीना आपल्या परीक्षामध्ये चांगले मार्क्स मिळण्यास मदत मिळते. तसेच उच्च शिक्षण घेणारे व संशोधन करणाऱ्यांसाठी सरस्वती माताचे मंत्र खूप फायदेशीर आहेत. कलाकार कवि, लेखक व सार्वजनिक वक्ता ही सरस्वती माताचे मंत्र जाप करून सफल होऊ शकतात.
सरस्वती माताला आह्वान करणारा बीज मंत्र “Hreem” व “Shreem” ह्या दोन शब्दवर आधारित आहे.
सरस्वती माताचे चमत्कारी सर्वात शक्तिशाली मंत्र
* ॐ ह्रीं श्रीं सरस्वत्यै नम:
* या देवी सर्वभूतेषु विद्या रूपेण संस्थिता