रात्री झोपताना गायत्री मंत्र जाप करण्याचे फायदे
Ratri Zoptana Gayatri Mantra Jaap Karnyache Fayde In Marathi
हिंदू धर्मामध्ये मंत्र जाप करण्याचे विशेष महत्व आहे. असे केल्याने मनाला शांती मिळते. त्यामधील एक पावरफुल मंत्र म्हणजे गायत्री मंत्र ज्याचा जाप रात्री झोपण्याच्या अगोदर केल्याने बरेच लाभ होतात.
गायत्री मंत्र:
ॐ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात्।
अर्थ: त्या प्राण स्वरूप, दुःख नाशक, सुख स्वरूप, श्रेष्ठ, तेजस्वी, पापनाशक, देव स्वरूप, परमेश्वराला, आम्ही अंतर आतम्यात धरण करू, त्या परमेश्वराने आमच्या बुद्धीला चांगल्या मार्गासाठी प्रेरित करावे.
The text Ratri Zoptana Gayatri Mantra Jaap Karnyache Fayde in Marathi be seen on our You tube Chanel Ratri Zoptana Gayatri Mantra Jaap Karnyache Fayde
ह्या मंत्राचा जाप गायत्री माताला प्रसन्न करण्यासाठी केला जातो. म्हणूनच लोक ह्या मंत्राचा जाप श्रद्धा पूर्वक करतात.
वाईट स्वप्न येत नाहीत:
रात्री झोपताना शक्तिशाली गायत्री मंत्र जाप केला तर रात्री वाईट स्वप्न येत नाहीत.
चांगली झोप येते:
आपण जर रोज रात्री झोपताना गायत्री मंत्र जाप केला तर रात्री चांगली झोप येते व सकाळी ताजे तवाने वाटते.
नकारात्मकता नष्ट होते:
रोज रात्री गायत्री मंत्र जाप केला तर घरातील आजूबाजूच्या वातावरणांमधील नकारात्मकता समाप्त होऊन सकारात्मकता येते.
टेंशन मुक्त होते:
गायत्री मंत्र जाप रोज रात्री केलातर तनावा पासून मुक्ती मिळते. त्याच बरोबर मन शांत होते.
राग शांत होतो:
असे म्हणतात की रोज रात्री गायत्री मंत्र जाप केला तर क्रोध शांत होतो. जर व्यक्तीचा स्वभाव रागीट असेलतर स्वभाव शांत होतो. तसेच त्याच बरोबर दिव्य ज्ञान प्राप्त होते.
मानतील भीती दूर होते:
रात्री गायत्री मंत्र जाप केला तर मानतील भीती दूर होऊन डोके शांत राहते.
विद्यार्थीनि रोज गायत्री मंत्र जाप करावा त्यामुळे मन शांत राहून अभ्यासात चांगले लक्ष लागते.
गायत्री मंत्र जाप रोज रात्री श्रद्धा पूर्वक केला पाहिजे त्यामुळे त्याचे आपल्याला बरेच लाभ होऊ शकतात.