महाशिवरात्रीच्या दिवशी शनि महादशा पासून मुक्त होण्यासाठी करा खास उपाय सर्व कष्ट दूर होतील
Mahashivratri Chya Divshi Shani Devache Upay Karun Sarv Kasht Mukti Hoil In Marathi
शनिच्या महादशा पासून मुक्त होण्यासाठी महाशिवरात्रीला करा खास उपाय सर्व्ह कष्ट होतील दूर
8 मार्च 2024 शुक्रवार ह्या दिवशी महाशिवरात्री आहे. असे म्हणतात की शिवरात्री च्या दिवशी काही विशेष उपाय केले तर शनि साडेसाती किंवा शनि महादशा पासून मुक्ती मिळते.
The Mahashivratri Chya Divshi Shani Devache Upay Karun Sarv Kasht Mukti Hoil in Marathi be seen on our You tube Chanel Mahashivratri Chya Divshi Shani Devache Upay
हिंदू पंचांग नुसार महाशिवरात्री च्या दिवशी माता पार्वती व भगवान शिव ह्याची पूजा अर्चा आराधना करण्याचे महत्व आहे. त्याच बरोबर ह्या दिवशी काही सटीक उपाय केलेतर सुख समृद्धी प्राप्त होऊन कष्ट दूर होतात.
चला तर मग पाहू या शनि प्रकोप पासून मुक्ती मिळण्यासाठी काय उपाय आहेत.
महाशिवरात्री शुभ मुहूर्त:
पंचांग अनुसार महाशिवरात्री आरंभ 8 मार्च रात्री 9 वाजून 57 मिनिट ला सुरू होत असून 9 मार्च 2024 संध्याकाळी 6 वाजून 17 मिनिट ला समाप्त होत आहे. त्यामुळे 8 मार्च ह्या दिवशी महाशिवरात्री साजरी करायची आहे.
महाशिवरात्री सरल उपाय:
शिवलिंगवर शमीपत्र अर्पित करा:
शिवरात्रीच्या दिवशी शिव पूजन करताना शिवलिंगवर शमी पत्र अर्पित करा त्याच बरोबर महामृत्युंजय मंत्र 108 वेळा जाप करा, असे केल्याने शनि दोष पासून मुक्ती मिळते.
शिव चालीसाचा पाठ करा:
शनिच्या अशुभ प्रभावा पासून वाचण्यासाठी महाशिवरात्री च्या दिवशी शिव चालीसाचे वचन करणे शुभ मानले जाते.
ब्राह्मणांना खीर सेवन करण्यास द्या:
शिवरात्री च्या दिवशी बेळच्या झाडाखाली ब्राम्हण, गरीब व जरूरतमंद लोकांना खीर द्या. असे केल्याने शनि प्रकोप पासून मुक्ती मिळते.
शिवजीना जलअभिषेक करा:
शुभ मुहूर्तवर गंगाजल मध्ये काळे तीळ व साखर मिक्स करून त्यानि जल अभिषेक करा. असे केल्याने शिवजी प्रसन्न होऊन सुख समृद्धीचा आशिर्वाद मिळेल.
टीप: ह्या लेखात दिलेली माहिती आपल्या माहिती करिता देत आहोत त्याची कोणती सुद्धा हमी आम्ही घेत नाही.