Mangalwar Ke 5 Prabhavshali Manokamna Purti Hanuman Mantra In Marathi

Hanuman Mantra
Mangalwar Ke 5 Prabhavshali Manokamna Purti Hanuman Mantra

मंगळवारी करा 5 प्रभावशाली हनुमान मंत्र जाप, नोकरी प्राप्ती होऊन प्रतेक कामातील बाधा होईल दूर

Mangalwar Ke 5 Prabhavshali Manokamna Purti Hanuman Mantra In Marathi

मंगळवार चा दिवस वीर हनुमान ह्यांचा पूजेचा दिवस आहे. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान सूर्य ह्यांना जल अर्पित करा.

मग बजरंगबलीची पूजा करा. पवन पुत्रच्या आशीर्वादानी आपली सर्व संकट दूर होऊन कार्यात सफलता मिळेल. हनुमान जिना कलियुगातील जागृत देवता मानतात. आपण मनोभावे त्यांची पूजा अर्चा केल्यास कार्य पूर्ण होतात. मंगळवार ह्या दिवशी हनुमान चालीसाचे वाचन करणे खूप महत्वपूर्ण आहे. त्यामुळे आपले दुख व भय दूर होतील. हनुमान जीनचे प्रभावशाली मंत्र जाप केल्याने आपल्याला लगेच त्याची प्रचिती येईल.

The Mangalwar Ke 5 Prabhavshali Manokamna Purti Hanuman Mantra In Marathi be seen on our You tube Chanel Mangalwar Ke 5 Prabhavshali Manokamna Purti Hanuman Mantra

हनुमानजीनचे प्रभावशाली मंत्र:
1. नोकरी प्राप्ती मधील बाधा दूर करण्यासाठी मंत्र:
“ मर्कटेश महोत्साह सर्वशोक विनाशन”
मंगळवारी स्नान करून हनुमान जीनची पूजा करा, मग 1 माळ जाप करा म्हणजेच 108 वेळा मंत्र जाप करा. त्यामुळे आपल्याला नोकरी मिळण्यासाठी ज्या अडचणी येत आहेत त्या दूर होतील.

Hanuman Mantra
Mangalwar Ke 5 Prabhavshali Manokamna Purti Hanuman Mantra

2. शत्रुचा नाश करण्याचा मंत्र:
जर आपण शत्रु पासून परेशान आहात, व ते आपल्याला सारखी चुनोती देत असून प्रतेक कामात बाधा निर्माण करीत आहेत तर हनुमान जीनची पूजा अर्चा केल्यावर पुढे दिलेला मंत्र जाप करा त्यामुळे हनुमानजीनचा आशीर्वाद मिळून शत्रु पीडा नाहीशी होईल.
मंत्र: “ॐ हं हनुमते रुद्रात्मकाय हुं फट”

3. रोग व संकट दूर करण्याचा मंत्र:
हनुमानजीनचे नामस्मरण केल्याने सर्व प्रकारचे रोग, दोष व भय दूर होतात. मंगळवार ह्या दिवशी हनुमान जीनची पूजा अर्चा केल्यावर पुढे दिलेला मंत्र म्हणा.
मंत्र: “ॐ नमो हनुमते रूद्रावताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोग हराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा”
ह्या मंत्राचा जाप केल्याने रोग मुक्ती होऊन संकट दूर होतात व शत्रुचे भय निघून जाते.

4. कर्ज मुक्ती हनुमान मंत्र:
आपली आर्थिक स्थिति कर्जामुळे खराब झाली आहे व आपल्यावर कर्जाचा बोजा झाला आहे. तर त्यातून बाहेर पडण्यासाठी पुढे दिलेला मंत्र जाप करा.
मंत्र: “ॐ नमो हनुमते आवेशाय आवेशाय स्वाहा”

5. सुख शांति साठी हनुमान मंत्र:
घर परिवारात सुख-शांती आणण्यासाठी हनुमानजीनचा मंत्र जाप केल्याने घरातील कलह दूर होऊन जीवनात सुख शांती येते.
मंत्र: “ॐ नमो भगवते हनुमते नम:”

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.