Hanuman Jayanti 2024 Satik Upay Hoil Sarv Manokamna Purn In Marathi
23 एप्रिल 2024 हनुमान जयंतीला करा सटीक उपाय होतील सर्व मनोकमान पुर्ण
23 एप्रिल 2024 मंगळवार ह्या दिवशी हनुमान जयंती आहे. पंचांग अनुसार चैत्र मास शुक्ल पक्ष पूर्णिमा तिथी ह्या दिवशी अंजनी पुत्र हनुमान जीनचा जन्म झाला होता. हनुमानजिना सात चिरंजीवियो मधील एक मानले जाते. म्हणजेच कलियुग मध्ये सुद्धा ते जीवंत आहेत. बल, बुद्धी व विद्या देणारे हनुमान जयंतीच्या दिवशी काही उपाय केले तर आपल्या सर्व परेशानी दूर होतात. आज आम्ही काही उपाय आपल्याला संगत आहोत.
The Hanuman Jayanti 2024 Satik Upay Hoil Sarv Manokamna Purn In Marathi be seen on our You tube Chanel Hanuman Jayanti 2024 Satik Upay
हनुमान जयंती शुभयोग:
हनुमान जयंती ह्या वर्षी मंगळवार ह्या दिवशी आहे, हनुमान जीनचा जेव्हा जन्म झाला होता तेव्हा सुद्धा मंगळवार ही दिवस होता. तसेच त्यांचा जन्म चित्रा नक्षत्र मध्ये झाला होता ही नक्षत्र सुद्धा हनुमान जयंती च्या दिवशी आहे. व वज्र नामक योग सुद्धा ह्या दिवशी आहे. मंगल ग्रह सुद्धा आपल्या मित्रांच्या म्हणजेच मीन राशीमद्धे प्रवेश करीत आहे. ह्या शुभ योगामध्ये आपण पुढे दिलेले काही उपाय केलेतर त्याचा आपल्याला जरूर लाभ मिळेल.
हनुमान जयंतीच्या दिवशी करावयाचे उपाय:
1. हनुमान जयंतीच्या दिवशी कोणत्यासुद्धा हनुमान जीनच्या मंदिरात जाऊन मिठे पानाचा भोग व सिंदूर अर्पित करा. हा उपाय केला तर सर्व संकट दूर होतील. हा उपाय केल्यावर हनुमान चालीसाचा कमीत कमी 108 वेळा जाप करा.
2. आर्थिक तंगी व करियर च्या समस्या दूर करण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी घरातील देव घरात तेलाचा दिवा लावा मग त्यामध्ये 2 लवंग टाका, मग श्रद्धापूर्वक हनुमानजीनची पूजा अर्चा करा. त्यामुळे आपली आर्थिक समस्या व करियर मधील येणारे अडथळे दूर होतील.
3. आपण कोणत्या कोर्ट कचेरीच्या कामात फसला आहात किंवा आपले कोणते काम सरकारी ऑफिस मध्ये अडकले आहे तर हनुमान जयंती ह्यादिवशी लाल चोला हनुमान जिनना अर्पित करा. आपल्याला प्रतेक कामात सफलता मिळेल.
4. हनुमान जयंती ह्या दिवशी हनुमान चालीसाचे वाचन करा त्यामुळे शनिदोष व मंगलदोष पासून मुक्ती मिळेल. तसेच जरूरत मंद लोकांना मदत करा त्यामुळे बजरंगबली चा आशिर्वाद आपल्याला मिळेल.
5. जीवनात येणाऱ्या कोणत्या सुद्धा समस्या किंवा आपल्या मनोकामना पुरण होण्यासाठी पिंपळाच्या झाडाची 11 पान घेऊन त्यावर जय श्री राम लिहावे मग ती पान हनुमान मंदिरमध्ये जाऊन अर्पित करावी. पण ती पान हनुमान जीनच्या चरणांशी अर्पित करू नका हा उपाय केल्याने आपल्या सर्व मनोकामना पुर्ण होऊन सर्व परेशानी दूर होतील.
6. आपली कोणती विशेष फळ प्राप्तीची इच्छा असेलतर बजरंगबाणचे वाचन हनुमान जयंती ह्या दिवशी करा.
7. असे म्हणतात की हनुमान जयंती ह्या दिवशी 108 वेळा हनुमान चालीसाचे वाचन केलेतर आपल्या शिरीरातील नकारात्मकता दूर होऊन आपल्या मधील आत्मविश्वास वाढेल.
8. हनुमान जयंती ह्या दिवशी भोग दाखवा: हनुमानजिना बेसन लाडू, इमरूती, बुंदी, गव्हाचे पीठ व गूळ घालून रोट किंवा चणे-गूळचा भोग दाखवा आपल्या सर्व मनोकामना पुर्ण होतील.
टीप: आम्ही ह्या लेखात जी माहिती दिली आहे ती फक्त आपल्या पर्यन्त पोचवण्यासाठी दिली आहे त्याची कोणती सुद्धा हमी आम्ही घेत नाही.