शरीर निरोगी राहून सौन्दर्य वाढवण्यासाठी दूध व तूप सेवनाचे अनगिनत फायदे
Ghee Milk Benefits In Marathi
तुपामध्ये बरीच पोषक तत्व आहेत ती आपल्या शरीरासाठी फायदेमंद आहेत. ती फक्त आपल्या जेवणाचा स्वाद वाढवत नाहीत तर आपले शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. आपण कधी दूध व तूप मिक्स करून सेवन केले आहे का? तसेच त्याचे काय फायदे आहेत ते माहिती आहेत का? नसतील तर जाणून घ्या.
The Ghee Milk Benefits In Marathi can be seen on our You tube Chanel Ghee Milk Benefits
दुधामध्ये तूप मिक्स करून सेवनाचे फायदे:
दूध व तूप हे दोन्ही आपल्या शरीरासाठी फायदेमंद आहेत. आयुर्वेदामध्ये अश्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचे चमत्कारी गुण आहेत. तूप ह्याला आयुर्वेदामध्ये खूप महत्व आहे. स्वादिष्ट पदार्थ बनवण्या पासुन आपल्या शरीराची ताकत वाढवण्यासाठी घरगुती उपचारासाठी तुपाचा वापर करणे खूप हितावह आहे.
गरम दुधामध्ये तूप मिक्स करून सकाळी अनोश्या पोटी सेवन करणे खूप फायदेमंद आहे. आपल्याला ते विचित्र वाटत असेल पण त्याचे फायदे जाणून घेतल्यावर आपल्याला नक्की पटेल.
1. हाडांचे आरोग्य चांगले राहते:
दूध व तूप सेवन केल्यास शरीरात पोषक तत्व शोषली जातात. तुपामध्ये ब्यूटिरिक एसिड असते ते एक शॉर्ट-चेन फैटी एसिड आहे. जे A, D, E, व K ला एब्जॉर्ब करण्यासाठी मदत करते. ही सर्व विटामीन आपल्या शरीरासाठी महत्वपूर्ण आहेत. ते आपल्या शरीरातील हाडांचे आरोग्य व रोगप्रतिकार शक्ति वाढवण्यास मदत करते.
2. पचनशक्ति सुधारते:
दूध व तूप सेवन केल्याने पचन शक्ति सुधारते. त्याच बरोबर मेटाबॉलिज्म वाढण्यास मदत होते. त्याच बरोबर दुधा मधील एंजाइम जेवण व पोशाक तत्व वेगळी करण्यास मदत करते.
3. शरीरातील हाड व सांधे मजबूत करते:
दुधामध्ये कॅल्शियम आहे जे आपल्या शरीरातील हाडे व दातान साठी जरूरीचे आहे. दुधामध्ये तूप मिक्स करून सेवन केल्याने त्यामधील विटामीन K2 शरीरात कॅल्शियम एब्जॉर्ब करण्यास मदत करते.
4. शरीरावरील सूज कमी करते:
तुपामध्ये एंटी-इंफ्लेमेटरी गुण आहेत. जे सांध्यावरील सूज कमी करण्यास मदत करते. त्याच बरोबर दुधामध्ये एंटीऑक्सीडेंट सुद्धा आहे. जे शरीरातील फ्री रेडिकल्सला नुकसान होण्या पासून वाचवण्यास मदत करते.
5. चांगली झोप येते:
तुपामध्ये ट्रिप्टोफैन नावाचे अमिनो एसिड आहे जे चांगली झोप येण्यासाठी मदत करते. दुधामध्ये मेलाटोनिन सुद्धा आहे ते एक हरमोन जे झोप येण्यासाठी नियंत्रण ठेवण्यास मदत करते.
6. इम्युनिटी वाढते:
दूध विटामीन व खनिज चे चांगले स्त्रोत्र आहे तसेच तुपामध्ये एंटीऑक्सीडेंट आहे जे शरीराला आजार होण्यापासून दूर ठेवते.
7. स्वस्थ त्वचा व केसांसाठी गुणकारी:
दुधामध्ये परोटीन आहे जे आपली स्कीन व केसांसाठी आवशक आहे. व तुपामध्ये स्कीन व केसांसाठी उपयोगी आहे.
Disclaimer: ह्या लेखात दिलेली माहिती फक्त आपणा पर्यन्त पोचवण्यासाठी देत आहोत त्याची कोणती सुद्धा हमी आम्ही घेत नाही किंवा हा प्रयोग करून पाहण्यासाठी डॉक्टरचा सल्ला जरूर घ्यावा