पौष पूर्णिमा 2025 अपराजिता फुलाचे उपाय, माता लक्ष्मी खुश, मिटेल आर्थिक तंगी, धनानी भरेल घर, हे निळे फूल दिसताच तोडून घरी आणा
Paush Purnima 2025 Aparajita Fulache Upay In Marathi
पौष पूर्णिमा 13 जानेवारी 2025 सोमवार ह्या दिवशी आहे. ह्या दिवशी व्रत, स्नान, व दान करण्याचे महत्व आहे. आपल्याला माहीत असेलच अपराजिताचे निळे फूल लक्ष्मी माताला किती प्रिय आहे. पौष पूर्णिमा ह्या दिवशी निळ्या फुलाचे म्हणजेच निळ्या अपराजिता फुलाचे काही उपाय केलेतर धन, सुख व समृद्धीसाठी उत्तम मानले जाते. प्रदोश काळात धन व वैभवची देवी माता लक्ष्मी पूजा करतात. त्याच बरोबर निळ्या फुलाचे उपाय करतात त्याने आपली किस्मत बदलून जाईल.
पौष पूर्णिमा 2025: धन लाभ उपाय:
1. पौष पूर्णिमा ह्या दिवशी सूर्यास्ता नंतर माता लक्ष्मीchi पूजा अर्चा करा. त्यांना अपराजिताचे फूल अर्पित करा. निळ्या अपराजिता फुलाची एक माळ बनवून माता लक्ष्मीला अर्पित करा. पूजा झाल्यावर एका लाल रंगाच्या कापडात फुलाची माळ गुंडाळून तिजोरी मध्ये ठेवा जेथे आपण धन ठेवतो तेथे. लक्ष्मीची कृपा होऊन आपली आर्थिक तंगी दूर होऊन धन धान्यमध्ये वृद्धी होईल.
2. अपराजिता फुलाला विष्णुकांता, विष्णुप्रिया ह्या नावांनी सुद्धा ओळखले जाते. पौष पूर्णिमा ह्या दिवशी भगवान विष्णु ह्यांना हे निळे फूल अर्पित केल्याने लक्ष्मी नारायणची कृपा होऊन धन,सुख,समृद्धी मध्ये वृद्धी होते. धनाचे संकत दूर होते.
3. शनि ग्रहाच कष्टा पासून मुक्ती मिळण्यासाठी अपराजिता फुलाचे उपाय कारागर आहेत. शनि देवाचा रंग काळा किंवा निळा आहे. शनि देवाला अपराजिताचे निळे फूल अर्पित केल्याने त्यांची कृपा प्राप्त होते. शनि संबंधित समस्या व काष्टा पासून मुक्ती मिळेल.
4. करियरमध्ये आपल्याला उन्नती करायची असेलतर बुधवार ह्या दिवशी माता दुर्गाला अपराजिताचे फूल अर्पित करा. अपराजिताच्या 11 फुलांची माळ बनवून माता दुर्गाला अर्पित करा. त्यामुळे लाभ होतो.
5. शनिवार ह्या दिवशी हनुमानजिना अपराजिताचे फूल अर्पित केल्याने लाभ होतात. आपले कष्ट कमी होऊन सुख-समृद्धीमध्ये वाढ होते.
6. पूर्णिमाच्या रात्री चंद्राची पूजा करा. त्यांना अपराजिताचे फूल अर्पित करा. त्यामुळे धनाचे आगमन होते.
7. व्यवसायात उन्नती होण्यासाठी अपराजिताची 11 फूल आपल्या इष्टदेवाला अर्पित करा. त्यामुळे धनाचे आगमन होते.
8. पौष पूर्णिमा सोमवार ह्या दिवशी आहे. सोमवारी भगवान शिव ह्यांची पूजा करतात.पौष पूर्णिमा ह्या दिवशी भगवान शिव ह्यांना अपराजिताचे निळे फूल अर्पित करा. शिव कृपाने आपले सर्व दुख दूर होऊन धनाची कमतरता दूर होईल.