15 आरोग्यदायी टिप्स आचरणात आणल्यातर आजार राहतील मैलभर लांब आपण रहाल निरोगी
15 Health Tips In Marathi
हेल्दी लाईफस्टाइल आपल्याला जीवनभर आरोग्यदायी राहण्यासाठी मदत करतील. हेल्दी सवयी ह्या आपल्या दैनिक जीवनात समवून घ्या त्यामुळे आपण आजारी पडू शकणार नाही. म्हणजेच डायबीटीज किंवा हार्ट प्रॉब्लेम किंवा अजून काही आजार होण्या पासून काळजी घेता येईल.
खर म्हणजे हेल्दी टिप्स आचरणात आणण्यासाठी सोपे नाही. कारणकी हेल्दी लाईफस्टाइल साठी नेहमी प्रयत्न करायला पाहिजे. नियमित व्यायाम किंवा हेल्दी जेवण बनवणे त्यासाठी वेळ लागेल व एनर्जी सुद्धा लागते.
पण अश्या काही लाईफ स्टाइल आपल्या जीवनात आचरणात आणल्याने आपल्या खूप फायदेमंद होतात. म्हणूनच आज आपण 15 आरोग्यदायी टिप्स पाहणार आहोत. ज्या फायदेमंद आहेत. हे उपाय मी काही जणांना सांगितले तर त्यांना त्याचा फायदा झाला.
हेल्दी 15 आरोग्यदायी टिप्स:
1) ब्लड शुगर लेव्हल स्थिर ठेवण्यासाठी आपल्या दुपारच्या जेवणात दही, मोड आलेले मुग, नारळ व नट्सचे जरूर सेवन करावे.
2) हिरव्या गार लॉंन म्हणजेच गवतावर बिना चप्पल चालावे त्यामुळे टेंशन दूर होऊन डोळ्याचे आरोग्यपण चांगले राहते. त्याच बरोबर शरीरावर सूज आली असेलतर कमी होण्यास मदत होते.
3) एवोकाडो, नारळ, द्राक्ष, किवी, सफरचंद, टरबूज पेरू ह्या मध्ये गुड फैट असणारी फळ आहेत, त्यामुळे इंसुलिन स्पाइक्स कमी करण्यास मदत होते व जास्त वेळ पर्यन्त आपल्याला भूक लागत नाही. म्हणून आपण आपल्या जेवणात ही फळ सामील करावीत.
4) हिरव्या भाज्याचे जूस सेवन केल्याने फायबर मिळते. त्यामुळे ब्लड शुगर लेवल व कोलेस्ट्रॉल लेवल नियंत्रणात राहते. हिरव्या पालेभाज्यामध्ये विटामीन क आहे त्यामुळे हार्टच्या समस्या कमी होतात व वाढत्या वया मुळे बोन्स स्ट्रॉंग होतात.
5) डाळ-भात व चपाती बरोबर शुद्ध तूप आपल्या जेवणात घ्यावे त्यामुळे आतडी चिकनी होऊन कॉनस्टूपेशन होत नाही.
6) घरी बनवलेले जेवण हे फायदेमंद असते. कारणकी घरातील जेवण पौष्टिक असते त्यामुळे सर्व इंद्रिय नीट काम करतात.
7) आपल्या घरातील स्वयंपाक आपण आपल्या हातांनी करतो त्यामुळे त्यामध्ये सकारात्मक विचारामध्ये वृद्धी होते.
8) प्राकृतिक साखर म्हणजे केमिकल साखरच्या आयवजी खडीसाखर म्हणजेच रिफाईड साखरेचा वापर करावा. त्यामुळे कमरेच्या आसपासचे फैट कंट्रोलमध्ये राहतात व सूज येणारे आजार म्हणजे पीसीओ, आईबीएस पासून दूर रहाता येते.
9) आपण जे भोजन सेवन करतो त्याचा आनंद घ्यावा आपल्या शरीराच्या वजना बद्दल टेंशन घेऊ नये.
10) आपण दररोज मिठाचा वापर करतो पण 1 ग्रामच्या पेक्षा जास्त मीठ वापरू नये. स्वयंपाक करताना मिठाचा वापर कमी करावा. सोया सॉसमध्ये जास्त सोडियम व मसाले असतात त्याचा वापर कमी करावा तसेच नमकीन स्नॅक्सचे पण सेवन करू नये. आपल्या डाइट मध्ये सोडियम कमी प्रमाणात वापरावे त्यामुळे ब्लड प्रेशर वाढण्या पासून वाचता येते.

11) पूर्ण दिवसांत 8 ग्लास पाणी प्यावे. आपल्या शरीरात 80% पाणी असते. व पाण्यामुळे कब्ज दूर होऊन इम्यूनिटी व त्वचाचे स्वस्थ ठीक राहते.
12) एका आठोडयात 150 मिनिट व्यायाम करावा किंवा 5 दिवस 30 मिनिट व्यायाम करावा. चालण्याचा व्यायाम असला तरी चालेल किंवा जॉगिंग किंवा जॉगिंग करू शकता त्यामुळे आपले शरीर एक्टिव राहते.
13) आपली झोप व इम्यून सिस्टम ह्यामध्ये मजबूत संबंध असतो. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्याला 7 ते 9 तास झोप आपल्याला हेल्दी व मजबूत बनवते. चांगली झोप आपल्या शरीरासाठी व मानसिक आरोग्यासाठी जरूरी आहे.
14) सारखे सारखे उन्हात जाणे किंवा बराच वेळ उन्हात काम करणे त्यामुळे स्कीनचा कॅन्सर होण्याचा संभव असतो. त्यासाठी लांब बाह्याचे कपडे परिधान करावे. आपल्या स्वतःला सूर्याच्या किरणा पासून वाचवले पाहिजे.
15) आपले हात सारखे सारखे साबण व पाण्यानी धुवावे किंवा अल्कोहल बेस सैनिटाइज़रचा उपयोग इंफेक्शन होण्या पासून वाचू शकतो.
हेल्दी डाइट म्हणजे आपण किती एक्टिव आहोत हे समजते. त्यासाठी योग्य प्रमाणात कैलोरी सेवन करणे जरुरीचे असते.
आपण जर आपल्या शरीराला जेवहडी गरज आहे त्यापेक्षा जास्त सेवन केले तर आपले शरीराचे वजन वाढू शकते. जर आपण कमी खाणे पिणे केलेतर वजन कमी होऊ शकते. त्यासाठी संतुलित आहार ठेवला पाहिजे